पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ८५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८५ जागा
बालरोगतज्ञ, चिकित्सक, ज्ञानशास्त्रज्ञ, भूल देणारा डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, व्यवस्थापक, प्रोग्राम सहाय्यक/ रेकॉर्ड कीपर, समुपदेशक, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, दंत आरोग्यक आणि दंत सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर.
इतर महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.