उस्मानाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ४३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४३ जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी, (अंशवेळ), भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, सर्जन आणि सुपर स्पेशालिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, खोली क्रमांक- २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.
अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.