उस्मानाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३० जागा

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –   राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नं. 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख –  दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.