गोवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा (NHM) यांच्या आस्थापनेवरील मनोरोग सामाजिक कार्यकर्ता पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
मनोरोग सामाजिक कार्यकर्ता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ५ जुलै २०२२ रोजी स्वखर्चाने थेट मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – उप निदेशक केबिन (पीएच), डीएचएस, पणजी.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.