नाशिक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानमध्ये विविध पदांच्या २० जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
वैद्यकीय अधिकारी (महिला), एएनएम/ स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});