नांदेड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन/सल्लागार औषध, बालरोगतज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञ  पदाच्या जागा

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देश्यीय शाळेच्या बाजूला, नांदेड.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ५ जून २०२३ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.