नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानात वैद्यकिय अधिकारी पदांच्या ६१ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या ६१ जागा
वैद्यकिय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या मंगळवारी रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर, पिनकोड- ४४०००१.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!