नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या ८१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन/ ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१ जागा
प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर (ईएमएस को-ऑर्डिनेटर), पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), टीबी सुपरवायझर (एसटीएस), टीबी सुपरवायझर (एसटीएलएस), प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ (डीक्यूएसी को-ऑर्डिनेटर), डीईएलसी आणि एनपीपीसीडी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, एनएलईपी एनपीएचसीई आणि फिजिओथेरपिस्ट (डीईआयसी), डेंटल हायजिनिस्ट (एनओएचपी), आदिवासी समन्वयक (आदिवासी सेल) आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});