मुंबई जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
कार्यकारी संचालक आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (SHSRC), कुटूंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्थानकामागे, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});