राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या ३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य आरोग्य संस्था, महाराष्ट्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
कार्यकारी संचालक, उप. कार्यकारी संचालक आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र कार्यालय. कुटुंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे, पुणे, पिनकोड- 411001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.