मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य आरोग्य संस्था, महाराष्ट्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
राज्य MIS/M & E व्यवस्थापक, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर खाते व्यवस्थापक आणि शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commissioner, Health Services and Mission Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3rd floor, St. George’s Hospital Compound, P.D’Mello Road, Mumbai. Pin: 400001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.