मुंबई जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या १६ जागा
स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.