राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ३९६५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) पदांच्या एकूण ३९६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ३९६५ जागा
रायगड जिल्ह्यात १५६ जागा, पालघर जिल्ह्यात २०५ जागा, धुळे जिल्ह्यात १५२ जागा, नंदुरबार जिल्ह्यात ४७ जागा, सोलापूर जिल्ह्यात ३६० जागा, सातारा जिल्ह्यात ११८ जागा, कोल्हापूर जिल्ह्यात ३८० जागा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४४ जागा, रत्नागिरी जिल्ह्यात ३५२ जागा, बीड जिल्ह्यात २५३ जागा, औरंगाबाद जिल्ह्यात २३९ जागा, जालना जिल्ह्यात १८७ जागा, परभणी जिल्ह्यात १९२ जागा, अकोला जिल्ह्यात १४५ जागा, अमरावती जिल्ह्यात ३७ जागा, बुलढाणा जिल्ह्यात २३६ जागा, यवतमाळ जिल्ह्यात १७३ जागा, नागपूर जिल्ह्यात ९० जागा, वर्धा जिल्ह्यात २५ जागा, भंडारा जिल्ह्यात १५ जागा, गोंदिया जिल्ह्यात ८४ जागा, चंद्रपूर जिल्ह्यात १४७ जागा, गडचिरोली जिल्ह्यात २२८ जागा अशा एकूण ३९६५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ युनानी मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवी अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित जिल्हा उप संचालक, आरोग्य सेवा.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});