लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धा वेळ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक ८ जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.