कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७  जागा
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, १४, “कृष्णा बिल्डींग”, सी. पी. आर हॉस्पिटल आवार, दसरा चौक, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.