कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – मा.आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख –  महिन्याच्या दर सोमवारी मुलाखतीसाठी हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य इमारत, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});