कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
 भूलतज्ञ, भिषक, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, आहारतज्ज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ,  समुपदेशक आणि औषध निर्माता पदाच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नियंत्रण कक्ष, ग्रामीण रुग्णालय, सी.पी.आर हॉस्पिटल, कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२२ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});