जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १०३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०३ जागा
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष-पीजी), वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (महिला), समुपदेशक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ, एसटीएस, लॅब टेक्निशियन, पॅरा मेडिकल वर्कर, फार्मासिस्ट आणि टीबीएचव्ही पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});