जळगाव जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
न्यूट्रिशनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, डेंटल टेक्नीशियन, डेंटल हायजिनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, एनएचएम कार्यालय, जिल्हा रुग्णालय (जीएमसी), जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जून २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});