गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्टाफ नर्स, नेफ्रोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्रीरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध आणि वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ५ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

 ऑडिओलॉजिस्ट पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

 ऑप्टोमेट्रिस्ट पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

स्टाफ नर्स पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

नेफ्रोलॉजिस्ट पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

 हृदयरोगतज्ज्ञ पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

बालरोगतज्ञ पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

OBGY/स्त्रीरोगतज्ञ पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

ऍनेस्थेटिस्ट पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

फिजिशियन/औषध सल्लागार पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

रेडिओलॉजिस्ट पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

वैद्यकीय अधिकारी पदाकरिता

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});