गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ५७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या ५७ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), ईसीजी तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये मानधन मिळेल.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.