गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
नेफ्रोलॉजिस्ट, प्रसूतिशास्त्रज्ञ, भूलरोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, समाजसेवक आणि सांख्यिकी सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२०पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया पतंगा मैदान, आमगांव रोड, फुलचूर, गोंदिया.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});