मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा

उच्च न्यायालय, मुंबई  यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

न्यायाधीश पदांच्या एकूण ३० जागा
सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत अर्ज करता येईल.

ई-मेल पत्ता[email protected]

पत्ता – रजिस्ट्रार जनरल, बॉम्बे हायकोर्ट, फोर्ट, मुंबई, पिनकोड-४०००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.