सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २०० जागा

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०० जागा
वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (स्टाफ नर्स) आणि आरोग्य कर्मचारी (MPW) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग इंद्रभुवन, सोलापूर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वेलाईन, सोलापूर.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.