इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ४०४ जागा 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४०४ जागा
ट्रेड अपरेंटिस आणि तंत्रज्ञ अपरेंटिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी सह आयटीआय उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० १८ जून २०२० (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

शुद्धीपत्रक

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.