गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण २६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तर रुग्णालय व्यवस्थापक पदाकरिता ऑनलाईन  पद्धतीने  (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
पर्यवेक्षक व रुग्णालय व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता (रुग्णालय व्यवस्थापक) [email protected]

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, १ ला माळा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली.

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – रुग्णालय व्यवस्थापक पदाकरिता दिनांक २२ सप्टेंबर २०२० पर्यंत व पर्यवेक्षक पदाकरिता दिनांक २५ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.