गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ८० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा 
सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी (युनानी), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ आणि आरोग्यसेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});