धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७ जागा
RBSK MO स्त्री, RBSK MO पुरुष, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, विशेषज्ञ, MBBS MO (अंशवेळ), स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.