पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६२ जागा

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ६२ जागा
समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता-  कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे, पिनकोड- ४११०११

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.