धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत योग शिक्षक पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य, धुळे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवीधर असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता  स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कै.यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, धुळे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});