बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १३१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३१ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फिजीशियन आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ व २ मार्च २०२१ रोजी पदांनुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग स्कूल, जिल्हा रुग्णालय, बुलढाणा.

Advertising




Advertising

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.