औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ८७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८७ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, ऍनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, स्पेशलिस्ट IPHS, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, रेडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स, RKSK समुपदेशक, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी तपासनीस, औषधोपचार तज्ञ मेट्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ आणि दंत सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ५००/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता २५०/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, आरोग्य भवन, उपसंचालक, आरोग्य सेवा, महावीर चौक, जिल्हा परिषद औरंगाबाद, पिनकोड- ४३१००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.