औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद व जिल्ह्यातील जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तालुकास्तर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी, शरीरशास्त्रज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ समाजसेवक, मनोरुग्ण नर्स आणि तांत्रिक समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक सविस्तर पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिखलठाणा, औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या लिंक्स

फेसबुक   ट्विटर   अप्लिकेशन   प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.