नागरी उड्डाण संचालनालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा

नागरी उड्डाण संचालनालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण २४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected].

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मे २०२१ पर्यंत  अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – रिक्रूटमेंट सेल, ए-ब्लॉक, नागरी उड्डाण महासंचालनालय, सफदरजंग विमानतळासमोर, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

इतर महत्वाच्या लिंक्स

फेसबुक   ट्विटर   अप्लिकेशन   प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.