अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १०५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०५ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि आरोग्य सेवक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा  कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२२ ते दिनांक १० सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.