अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
नेफ्रोलॉजिस्ट, बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या मंगळवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});