कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६३ जागा

कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  महाव्यवस्थापक(कार्मिक)/ HoD(EE), येथे कार्यकारी आस्थापना विभाग, २ रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र- ४४० ००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.