अकोला जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
स्टाफ नर्स आणि एलएचव्ही  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitmentnhmakola2020@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});