अकोला जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील योग प्रशिक्षक पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

योग प्रशिक्षक पदांच्या १४ जागा
हृदयरोग तज्ञ, तज्ञ ओबीजीवायएन/ स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, चिकित्सक/ सल्लागार औषध, ऑर्थोपेडिक्स, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि दंत शल्य चिकित्सक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत  पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.