अकोला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण २३ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक्स, सर्जन, फिजिशियन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.