अकोला जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७० जागा
ह्रदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी BAMS (RBSK), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, ऑडिओमेट्रिक असिस्टंट आणि श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – आवक जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला, पिनकोड- ४४४००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.