अहिल्यानगर राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये विविध पदांच्या १३७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), डीपीएम (एनएचएम), जिल्हा क्यूए समन्वयक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ/ खाद्य प्रात्यक्षिक, आरबीएसके-कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (१५ वे वित्त), एमपीडब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, जिल्हा परिषद, अहिल्यानगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});