राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात एकूण १०७ जागा

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०७ जागा
व्यवस्थापक, कंपनी सचिव, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.