राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२ जागा

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर (प्रशासन), व्यवस्थापक (प्रशासन) आणि सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासन) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख- दिनांक १४ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

ऑनलाइन अर्जाची प्रत पाठविण्याची पत्ता – डीजीएम- I (एचआर आणि अ‍ॅडमिन), राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्र. जी-५ आणि ६, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.