संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या २२ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

 विविध पदांच्या एकूण २२  जागा
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (ग्रेड-I), वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (ग्रेड-II) आणि स्टोअर अधिकारी पदांची जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालनालय कार्मिक, कक्ष क्र. २६६, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, राजाजी मार्ग, नवीन दिल्ली, पिनकोड – ११००११

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

जाहिरात (3) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Punam dubal says

    Ok
    Thank you?

Comments are closed.