अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पॅनलवर लेखापाल पदांच्या भरपूर जागा

जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जागतिक बँक सहाय्य्य निधी, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी योजनांचे आर्थिक वर्ष २०१९-२० वर्षाचे अंकेक्षण करण्यासाठी सनदी लेखापालांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल पदाची जागा
ग्रामपंचायत स्तर, तालुका स्तर आणि जिल्हास्तरीय जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पता -जिल्हा स्वच्छ भारत मिशन कक्ष, जिल्हा परिषद अमरावती 

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.