राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८८ जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने/ ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८८ जागा
डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाउंट्स), डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, एचआर अँड अॅडमिन, सीनियर मॅनेजर, लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर, सीनियर मॅनेजर, रोपवेज सीनियर मॅनेजर आणि पॅसेंजर कन्व्हिनियन्स इन्फ्रास्ट्रक्चर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २२, २९ व ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

डेप्युटी मॅनेजर (एफ&ए)

डेप्युटी मॅनेजर (तांत्रिक)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});