राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ९ जागा

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ग्रेड-१), वरिष्ठ प्रशिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६० दिवसांच्या आत (१५ जुलै २०२५) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – महासंचालक- अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक (अग्निशामक कक्ष), पूर्व ब्लॉक-7, स्तर-VII, आर.के. पुरम, नवी दिल्ली, पिनकोड- 110066

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});