नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४९ जागा
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४९ जागा
वरिष्ठ सल्लागार आणि सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected].
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.