परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या आस्थापनेवरील शिक्षक सहयोगी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक सहयोगी पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ताप्राचार्य, कृषी महाविद्यालय, परभणी.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.